Friday 1 June 2012


मी मराठी - ट्विटरवर @memarathi

“MarathiBlogs: देव आणि दैत्य http://t.co/c1GUIarc” – 37 minutes ago





मी मराठी वर काय - काय शोधाल?



4

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुकामोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतोशेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तोसुखवस्तू - वस्तुस्थितीत...
5

Image by zenonline via Flickr1) पु.लंच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".2) माहेर...
0

Image by skittlbrau via Flickr१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?>कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही. २.देवभोळ्या सिंधी...
8

Image via Wikipediaचिनी कुत्र्याचे नाव काय ?>हे हुंग ते हुंगभारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?>हिंदुस्तान लिव्हरनेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.रशियन डोअरकिपरचे...
1

१. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहेउ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.२. संत तुकाराम यांची थोडक्यात [३-४ ओळीत] माहिती लिहाउ. संत तुकाराम हे संत होते. त्यांचे...
1

Image via Wikipedia * एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी * गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन * जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन * पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष...
0

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या...."साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही".... आणि सभाग्रहात जोरदार हशा ....
0

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ..."रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ...
2

तुम्ही दारु पिता का?.... हा प्रश्न आहे की आमंत्रण ...
0

"हा शर्ट किमती दिसतोय?""तो माझा नाही !""पॅन्ट पण छान आहे ..!""तीही माझी नाही ..!!""मग तुझे काय आहे..?""लौन्ड्री ...!...
0

पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ...
0

पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-या त्या बाईने हिरव्या रंगाची साडी नेसली होती, गळ्यात मोत्याची...
0

पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो...पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत?दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन...
0

पहिला: लोकांनी उगाचच त्या माधुरी दिक्षीतला डोक्यावर बसवुन ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, जरा नाक-डोळे सोडले तर उरते काय?दुसरा: माझी बाय...
0

तुफान पाऊस पडतोय..तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...कुणीतरी खास भेटावं ...!हो ना?... अरे हो म्हण ना..! लाजायचं काय त्यात..?प्रत्येक बेडकाला असंच वाटत पावसांत...!..........
0

नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे .******************************************************************************************तू झाडावर चढू शकतोस का ? संजीवनी...






वर्गवारीनुसार मराठी लेख पहा

    @@@@@@@@@@@@@
by collected..............................@@@@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment